रहिवासी स्वयंघोषणापत्र - Residence Self-Declaration Form Maharashtra
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत रहिवासी स्वयंघोषणापत्र. शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५/आस्था.५, दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ नुसार मान्यताप्राप्त. ऑनलाइन भरा आणि PDF डाउनलोड करा. Residence proof Maharashtra, domicile certificate, rahivasi ghoshanapatra, निवास प्रमाणपत्र.
रहिवासी स्वयंघोषणापत्र
Residence Self-Declaration
महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
रहिवासी स्वयंघोषणापत्र
Residence Self-Declaration
फोटो
(Photo)
मी श्री./श्रीम. _______________ श्री./श्रीम. _______________ याांचा _______________ वय ___ वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास) - _______________, व्यवसाय - _______________, राहणार - _______________, ता. _______________, जि. _______________, महाराष्ट्र येथील _______________ रहिवासी आहे.
मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वस्वरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.
फोटो
(Photo)
मी श्री./श्रीम. श्री./श्रीम. याांचा वय वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास) - , व्यवसाय - , राहणार - , ता. , जि. , महाराष्ट्र येथील रहिवासी आहे.
मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वस्वरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions
रहिवासी स्वयंघोषणापत्र म्हणजे काय? | What is Residence Self-Declaration?
रहिवासी स्वयंघोषणापत्र हे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८ अन्वये मान्यताप्राप्त एक अधिकृत दस्तऐवज आहे. यात नागरिक आपला पत्ता स्वतः घोषित करतो.
हे घोषणापत्र कशासाठी वापरता येते?
शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, शिष्यवृत्ती अर्ज, सरकारी योजनांचा लाभ, नोकरीसाठी अर्ज, बँक खाते उघडणे, व इतर सरकारी कामांसाठी रहिवासी पुरावा म्हणून वापरता येते.
PDF डाउनलोड मोफत आहे का? | Is PDF download free?
होय, हे पूर्णपणे मोफत आहे. माहिती भरा आणि PDF डाउनलोड करा - कोणताही शुल्क नाही. Yes, this service is completely free of charge.
आधार कार्ड अनिवार्य आहे का?
नाही, आधार कार्ड क्रमांक ऐच्छिक (Optional) आहे. आधार नसल्यास "लागू नाही" असे आपोआप भरले जाते.
